व्हॉट्सॲप ग्रुप

बेस्ट 5 पर्सनल लोन ॲप्स डाऊनलोड करा | Best 5 Personal Loan Apps Download

आज पैसा सर्वात महत्त्वाची गोष्ट झाला आहे. पैसा नसेल तर अनेक गोष्टी करणे शक्य होत नाही. कितीही पगार असला तरीही महागाईमुळे महिना अखेरीस बँक खाते रिकामे झालेले असते. महागाईमुळे पगाराच्या तुलनेत खर्च अधिक वाढला आहे. अशा स्थितीत पैसे नसल्यावर आपल्यापैकी बरेचजण कर्जाचा पर्याय निवडतात. काही वर्षांपूर्वी कर्ज घेणे किचकट प्रक्रिया होती. अनेक कागदपत्रं जमा करून, उत्पन्नाचे पुरावे देवून देखील कर्ज मिळेलच याची शाश्वती नव्हती. मात्र डिजिटल काळात इतर गोष्टींसोबतच कर्जाची प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे. आता बँकेत तासंतास वेळ घालवण्याऐवजी तुम्हाला मोबाइलच्या एका क्लिकवर सहज कर्ज उपलब्ध होते. असे अनेक अ‍ॅप्स आहेत, ज्याद्वारे तुम्हाला काही मिनिटात कर्ज उपलब्ध होईल. यासाठी तुम्हाला ऑनलाइनच काही ठराविक कागदपत्रं जमा करावी लागतील. टॉप 5 इन्स्टंट लोन देणारे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली आम्ही प्ले स्टोअर ची लिंक दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून डाऊनलोड करा.

Dhani loan app

धनी लोन ॲप वरून आपण तात्काळ लोन मिळू शकतो हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Bajaj finance app

बजाज फायनान्स ॲप हे भारतातील एक अग्रगण्य इन्स्टंट लोन देणारे ॲप आहे. हे ॲप घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Home credit app

होम क्रेडिट पर्सनल लोन ॲप भारतातील अग्रगण्य पर्सनल लोन देणारे ॲप आहे. होम क्रेडिट ॲप मधून आपण एक लाख रुपयांपर्यंत इन्स्टंट क्रेडिट मिळवू शकता. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

आजच्या डिजिटल युगात, कर्ज मिळवणे आता फक्त काही मिनिटांचा खेळ झाला आहे. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला त्वरित आणि सोप्या पद्धतीने कर्ज मिळणे हे अत्यावश्यक झाले आहे. याच गरजेचा विचार करून अनेक बँका आणि वित्तीय कंपन्यांनी वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) मोबाईल ॲप्स विकसित केले आहेत. या लेखात आपण भारतातील पाच सर्वोत्तम पर्सनल लोन ॲप्सबद्दल जाणून घेणार आहोत.

हे वाचा-  जाणून घ्या, 'गुगल-पे' वरून पर्सनल लोन साठी कसा करायचा अर्ज: personal loan on Google pay

Leave a Comment