Pradhan mantri mudra Yojana: केंद्र सरकार वेगवेगळ्या विभागासाठी अनेक प्रकारच्या योजना आणत असते. त्यापैकीच हे का फिरण्याची माहिती आज आपण पाहणार आहोत. अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो मात्र पैशाची अडचण येते अशा परिस्थितीत बँकांकडून वळतात. परंतु कधीकधी अधिक कागदपत्राच्या पूर्तता न झाल्यामुळे कर्ज मिळणं कठीण होतं. अशा परिस्थितीत देशात व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री योजना (Pradhan mantri mudra Yojana) गुरु केले आहे. या योजनेद्वारे तुम्ही कोणतेही आम्ही शिवाय दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळवू शकता जर तुम्ही स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता पाहुयात या योजनेबद्दलचे सविस्तर माहिती…
प्रधान मंत्री मुद्रा योजनेबद्दल सविस्तर माहिती
केंद्र सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारला 10 लाखापर्यंतचे कर्ज कोणत्याही आम्ही शिवाय द्यावे लागतील या कर्जामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँका व्यतिरिक्त हे लोक सहकारी बँक प्रादेशिक बँक ग्रामीण (RRBs) लघु वित्त बँका आणि NBFC कडून देखील हे कर्ज मिळू शकतात. या कर्जाचा व्याजदर वेगवेगळ्या बँकाकडून वेगवेगळ्या असतो. साधारणपणे बँका या कर्जावर 10 ते 12 टक्के व्याजदर आकारतात.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे उद्देश
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचे दोन उद्देश आहे पहिले स्वयरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे व दुसरे छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे जर तुम्ही आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असाल आणि तुम्हाला भांडवलाची समस्या असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या पीएमएमवाय करण्याच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करू शकता.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे लाभ?
मुद्रा योजना याच्या माध्यमातून विना गॅरेंटी कर्ज मिळते. त्याचबरोबर या लोनसाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेत कर्ज परतफेडचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. कर्ज घेणाऱ्या एका मुद्रा कार्ड मिळते त्यांच्या मदतीने उद्योगासाठी आवश्यक खर्च केला जाऊ शकतो.
मुद्रा योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
देशातील कोणीही व्यक्ती जो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहे तो पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतो. जर जर तुम्ही सध्या असलेला व्यवसाय वाढवणार असाल तर त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाख रुपयापर्यंत तर कर्जासाठी अर्ज करू शकता.
कर्जासाठी लागणारे कागदपत्र
ओळखीचा पुरावा: ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट फोटो आयडी
पत्त्याचा पुरावा: टेलिफोन बिल, इलेक्ट्रिसिटी, प्रॉपर्टी टॅक्स रिसेट, आधार कार्ड इ.
अर्जदाराचा फोटो (6 महिने पेक्षा जुना नसावा)
जातीचा दाखला
ओळखीचा दाखला /बिजनेस एटरप्राईजेस
कसे घेऊ शकता कर्ज (how to apply mudra loan)
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
- प्रथम येथे अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
- येथील लोन एप्लीकेशन फॉर्म डाऊनलोड करा .
- शिशु, किशोर आणि तरुणांसाठी एकच फॉर्म आहे.
- कर्जाच्या अर्जात मोबाईल नंबर, आधार नंबर, नाव, इत्यादी सर्व माहिती भरा.
- 2 पासपोर्ट फोटो लावा.
- फॉर्म भरल्यावर कोणत्याही प्रायव्हेट बँकेत जा सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
- बँकेचा ब्रांच मॅनेजर तुमच्या कामाची माहिती घेऊन त्याद्वारे मुद्रा लोन मंजूर करतो.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेबद्दल जाणून घ्या किती मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सचिबद्ध आहे.
- तुम्हाला बँक निवडल्यानंतर तुमच्या व्यवसायाची योजना बनवावी लागेल .
- बिजनेस किंवा व्यवसाय यामध्ये तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही व्यवसाय लोन म्हणून मिळालेली रक्कम कशी वापराल.
- जेव्हा व्यवसाय योजना तयार होईल तेव्हा तुम्हाला मुद्रा कर्ज योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल आणि तो व्यवस्थित भरावा लागेल.
- सबमिशनच्या वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक असते हे फॉर्म मध्ये बघून घ्या. सर्व संबंधित कागदपत्रे तयार ठेवा.
- मुद्रा कर्जासाठी मुद्रा फॉर्म भरल्यानंतर, ओळखपत्र व त्याचा पुरावा, जातीचा दाखला तसेच आयकर विवरण पत्र विक्रीकर इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील.
- जेव्हा फॉर्म पूर्णपणे भरला जातो आणि सर्व कागदपत्रे जोडली जातात, तेव्हा आता ते पुन्हा एकदा तपासणे आवश्यक आहे फॉर्म पुन्हा बघून घ्या.
- तुम्हाला खात्री असेल की फॉर्ममध्ये कोणती दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही तेव्हा तो फॉर्म बँकेत जमा करा.
- आता बँक फॉर्म ची पडताळणी करेल आणि पुढील चलनासाठी तुम्हाला सूचित करेल.
मुद्रा कर्जाचे तीन प्रकार आहेत
PM मुद्रा कर्जाचे एकूण तीन प्रकार आहेत पहिले श्रेणी म्हणजे शिशु कर्ज. या अंतर्गत जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचा व्यवसाय सुरू करतात तेव्हा सरकार तुम्हाला 5 वर्षासाठी कोणत्याही आम्ही शिवाय 50,000 कृपया पर्यंतचे कर्ज देते. आधीच व्यवसाय करत असलेल्या लोकांनाही त्याचा व्यवसाय वाढविण्यासाठीही कर्ज दिले जाते. जर तुम्ही पन्नास हजार ते पाच लाख पर्यंतचे कर्ज घेतले तर ते किशोर कर्जाच्या श्रेणीत येते. तरुण कर्ज श्रेणी अंतर्गत सरकार व्यवसायाचा विस्तार करण्यास पाच ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज देते.