नमस्कार आपण सदर लेखांमध्ये मोबाईल नंबर वरून एखाद्याची लोकेशन कसे पाहायचे याबद्दल माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. मोबाईल नंबर वरून लोकेशन पाण्याचे अनेक फायदे आहेत. जेव्हा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती काही कामानिमित्त गराब आहेत असते तेव्हा ती व्यक्ती सुरक्षितपणे घरी येईपर्यंत त्याची काळजी कुटुंबातील व्यक्तींना वाटणे साहजिकच आहे. तसेच या बाबतीत मुलींच्या विषयी आई वडील किंवा मुलगी च्या कुटुंबातील सदस्य हे थोडे जास्त चिंतेत असतात मुलीच्या बाबतीत ही काळजी वाटणे साहजिक आहे. त्या समस्येपासून समाधान शोधण्यासाठी टेक्नॉलॉजी च्या मदतीने सुटका यातून करता येऊ शकते .
प्ले स्टोअर वर location tracker app नावाने अनेक ॲप मिळतात. परंतु त्यातील बहुतेक हे पैसे घेऊन ये सेवा पुरवतात तसेच त्यामुळे बऱ्याचदा विनाकारण पैसे खर्च होतात हे ॲप ही सेवा 3 हजार रुपये पासून ते 1000 हजार रुपयापर्यंत पैसे घेऊन देत असतात. त्यामुळे पैसे मोजून हे ॲप विकत अनेकदा परवडत नाही. त्याचबरोबर काही ॲप एखाद्या नंबरचे लोकेशन शेअर करण्याआधी अतिरिक्त रकमेची मागणी करतात. अनेकदा तर हे लोकेशन ट्रॅक त्यांच्या सेवेसाठी मासिक मेंबरशिप घेण्याची सक्ती करतात. त्यामुळे जर एखाद्याला दीर्घ काळापर्यंत किंवा मासिक मेंबरशिप घेण्याची गरज नसेल तर सक्तीने ही मेंबरशिप काढून देण्यात येते आणि विनाकारण महिन्याचे पैसे भरावे लागतात.
मोबाईल लोकेशन या सोयीच्या फायदा कोणाकोणाला होऊ शकतो.
Location tracker app by mobile number
मोबाईल चोरीस गेल्यास
मोबाईल चोरीस गेल्यास location tracker app चा फायदा होऊ खोटीखोटिकशकतो. जर तुमचा मोबाईल चोरी गेला आहे तर लगेचच घरातील कोणाच्याही मोबाईल मध्ये location tracker app डाउनलोड करून त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. याद्वारे तुम्हाला समजेल की तुमचा मोबाईल कुठे आहे असे केल्याने तुम्ही सहजपणे त्या चोरट्या पर्यंत पोहोचू शकाल.
तुमचा मोबाईल मध्ये Google map मध्ये तुम्ही घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा नंबर ॲड करून तुमचे लोकेशन त्यांच्यासोबत शेअर करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुमचा मोबाईल चोरीस तुम्ही सहजपणे ट्रॅक करून शकता.
ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन पाहण्यासाठी
तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन समजून घेण्यासाठी मोबाईल गुगल मॅप वरून अगदी मोफत पाने त्या व्यक्तीचे लोकेशन म्हणू शकता आणि पाहू शकता. जर एखादी व्यक्ती त्यांच्या लोकेशन बद्दल चुकीची माहिती देत असेल तर तुम्ही या गुगल मॅप द्वारे त्यांचे खरे लोकेशन शोधून तुम्हाला तो व्यक्ती खोटी माहिती देत आहे असे पकडू शकता. त्यामुळे एखादी व्यक्ती त्यांच्या लोकेशन विषयी तुमची फसवणूक करत असेल तर आता तो तुमची फसवणूक करू शकणार नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर संशय तर त्यांच्या मोबाईल मधील गुगल मॅप मध्ये तुमचा नंबर ऍड करा जेणेकरून त्या व्यक्तीचे लोकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत राहील ती व्यक्ती कोटी कोटी जाते हे तुम्हाला समजेल. अशाप्रकारे तुम्ही एखाद्या व्यक्तीचे लोकेशन मोबाईल नंबर द्वारे ट्रॅक करू शकता.
या app द्वारे पालकांना मुलांच्या वाईट सवयीला ट्रॅक करणे सोपे झाले.
सध्या तरुण मुले ही रात्री अप रात्री पब मध्ये किंवा क्लब मध्ये डिस्को पार्ट्या करीत असतात. हे तरुण आपण कोठे जात आहोत की घरी न सांगता जात असतात. त्यामुळे त्यांच्या पालकांना चिंता वाढणे स्वाभाविक आहे. पालकांना मुलाच्या मोबाईल नंबर वरून लोकेशन ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून मुलाचे लोकेशन समजून घेता येते. पण पालकांनी आपल्या मोबाईल गुगल मॅप मध्ये त्यांचा नंबर ॲड करून ठेवला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या मुलाचे लोकेशन दिसेल त्यामुळे तुमची मुले कुठे आहेत हे तुम्हाला करू शकते.
कसं कराल ट्रॅकिंग?
- सर्वात आधी त्याच लोकेशन तुम्हाला ट्रॅक करायचे आहे, त्यांच्या android phone किंवा त्यामध्ये Google map उघडा आणि त्यावरील प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- त्यानंतर लोकेशन शेअरिंग वरचा आणि तुम्हाला संबंधित व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करायचे असल्यास त्याची लोकेशन तुमच्या ईमेल आयडी वर शेअर करा.
- तसेच लोकेशन ही जितक्या वेळासाठी ट्रॅक करायचे आहे तो टाइमिंग निवडा.
- समजा तुम्ही शेअर करत असलेल्या व्यक्तीकडे Google मेल नसेल तर लिंक शेअर करता येऊ शकते.
- Apple ची आयफोन किंवा आय पॅड मध्येही वरील प्रकारेच तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करू शकता. एकदा तुम्ही ही लाइव लोकेशन शेअर करून घेतली की तुम्ही संबंधित व्यक्ती कुठे जात आहे ते पाहू शकता त्याला घरबसल्या असल्या करू शकता.
सावधान: पैसे खाऊ यापासून बचाव
स्टोअरवर आणि लोकेशन ट्रॅक ॲप उपलब्ध आहेत परंतु त्यातील ॲप्स पैसे घेऊन वापरतात. काही ॲप्स तुम्हाला एखाद्या नंबरचे लोकेशन शेअर करण्याआधी ठराविक रक्कम मागतात. त्यामुळे दीर्घकाळासाठी ही सेवा नको असल्यास विनाकारण पैसे खर्च होण्याची भीती असते. अशावेळी मोफत पद्धतीने लोकेशन ट्रॅक करणे ॲप्स वापरणे चांगली ठरते.
निष्कर्ष
लोकेशन ट्रेकिंग ॲपच्या मदतीने तुमच्या कुटुंबियांची सुरक्षितता निश्चित करता येते. त्याचबरोबर फोन चोरीस गेल्यास तो परत मिळवण्यासाठी किंवा मुलांच्या सवयीवर नजर ठेवण्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे योग्य लोकेशन ट्रेकिंग ॲप निवडून त्याचा उपयोग करा.