व्हॉट्सॲप ग्रुप

मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी अर्जप्रकीया

अर्ज कसा करायचा?

मोफत पिठाची गिरणी योजना साठी अर्ज करणं फार कठीण नाही. सध्या बहुतेक ठिकाणी ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातात, पण काही जिल्ह्यांमध्ये apply online चा पर्यायही उपलब्ध आहे. खालील स्टेप्स फॉलो कर

  • अर्जाचा फॉर्म मिळवा: तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयातून अर्जाचा फॉर्म घ्या.
  • काही ठिकाणी हा फॉर्म ऑनलाइन डाउनलोड करता येतो.फॉर्म भरा: फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती आणि इतर तपशील काळजीपूर्वक भरा.
  • कागदपत्रे जोडा: वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे साक्षांकित करून अर्जासोबत जोडा.
  • अर्ज जमा करा: अर्ज पुन्हा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा संबंधित कार्यालयात जमा करा.पडताळणी: अर्जाची पडताळणी केली जाईल आणि पात्र असाल तर तुम्हाला गिरणी किंवा अनुदानाची रक्कम मिळेल.

काही ठिकाणी mobile app किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करता येतो, त्यामुळे तुमच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर तपासा.

हे वाचा-  संपूर्ण गावाचा नकाशा ऑनलाईन कसा पहायचा जाणून घ्या Village Land Map Online

Leave a Comment