व्हॉट्सॲप ग्रुप

मोफत पिठाची गिरणी योजना: अर्ज प्रक्रिया

मोफत पिठाची गिरणी योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी आहे. खाली महत्त्वाच्या पायऱ्या आणि माहिती दिली आहे:

अर्ज कसा करायचा?

  1. अर्जाचा नमुना मिळवा: ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा महिला व बालकल्याण विभागातून अर्जाचा फॉर्म घ्या. काही ठिकाणी Apply Online सुविधा उपलब्ध आहे.
  2. माहिती भरा: अर्जात वैयक्तिक आणि आर्थिक माहिती काळजीपूर्वक भरा.
  3. कागदपत्रे जोडा: आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला (आवश्यक असल्यास), बँक खात्याची माहिती, पासपोर्ट साइज फोटो आणि पिठाची गिरणीचे कोटेशन जोडा.
  4. अर्ज जमा करा: अर्ज ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेत जमा करा.
  5. पडताळणी: अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची आणि अर्जाची पडताळणी होईल.
  6. अनुदान मिळणे: पात्र ठरल्यास अनुदान बँक खात्यात जमा होईल किंवा गिरणी थेट दिली जाईल.

लक्षात ठेवा

  • फक्त एकच अर्ज करा; एकापेक्षा जास्त अर्ज रद्द होऊ शकतात.
  • खोटी माहिती टाळा, अन्यथा अपात्र ठराल.
  • स्थानिक कार्यालयात योजनेच्या अटी आणि नोंदणी शुल्काबाबत माहिती घ्या.

लवकर अर्ज करा आणि ही संधी सोडू नका!

हे वाचा-  1880 पासूनचे जुना सातबारा, फेरफार व इतर कागदपत्रे डाउनलोड करण्याची प्रक्रिया

Leave a Comment