व्हॉट्सॲप ग्रुप

भारतीय पोस्ट मध्ये मोठी भरती, ग्रामीण डाक सेवक भरती 2025 – 21,413 पदांसाठी संपूर्ण माहिती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे भारतीय डाक विभाग संपूर्ण देशभरात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदभरतीसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देत आहे. एकूण 21413 रिक्त पदांवर भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीच्या सर्व महत्त्वाच्या तारखा पात्रता पगार आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया

अर्ज प्रक्रिया

भारतीय पोस्ट मध्ये मोठी भरती, ग्रामीण डाक सेवक भरती 2025 साठी अर्ज करणं सोपं आणि ऑनलाइन आहे. खाली महत्त्वाच्या स्टेप्स पाहू:

  • वेबसाइटला भेट द्या: indiapostgdsonline.gov.in वर जा.
  • नोंदणी करा: “GDS Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा. नाव, मोबाइल नंबर आणि इमेल आयडी टाकून नोंदणी पूर्ण करा.
  • अर्ज भरा: शैक्षणिक माहिती, वैयक्तिक तपशील आणि स्थानिक भाषेची माहिती टाका.
  • कागदपत्रे अपलोड करा: पासपोर्ट आकाराचं छायाचित्र (50KB पेक्षा कमी) आणि स्वाक्षरी (20KB पेक्षा कमी) अपलोड करा.
  • शुल्क भरा: सामान्य/ओबीसीसाठी 100 रुपये ऑनलाइन पेमेंट. SC/ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना शुल्क नाही.
  • अर्ज सबमिट करा: सर्व तपशील तपासून अर्ज सबमिट करा. प्रिंटआउट घ्या.
हे वाचा-  ऑनलाईन जातीचा दाखला कसा काढायचा How to Apply for Caste Certificate

Leave a Comment