व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना 2024 bandhukam kamgar Yojana

नमस्कार मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून विविध योजना अंतर्गत राबविण्यात आलेली आहे. योजना राबविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशातील लोकांना ज्या काही समस्या आहेत त्यांचे निवारण करून त्यांना आर्थिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या त्याचबरोबर सामाजिक गोष्ट सक्षम बनवणे आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील कामगारांना महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आर्थिक सायन्स मिळावे यासाठी एक नवीन योजना राबवली आहे. तसेच त्या कामगारांना राहण्यासाठी घर, निवारा, ऊन, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही योजना राबवली आहे. योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील असणारे लोक हे बांधकाम करणारे आहेत. हॅलो पूर्णपणे त्यांच्या बांधकाम कामावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचा आर्थिक दृष्ट्या विकास होत नाही याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजनेला प्राधान्य दिलेले आहे . महाराष्ट्र शासन बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्याचे काम करते.

Bandhkam kamgar Yojana 2024:-माहिती

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे या पोर्टलच्या(MAHABOCW) द्वारे राज्यातील बांधकाम कामगारांना लाभ देणार आहे .हे पोर्टल मुख्यत्वावरून बांधकामगारासाठी विकसित केली आहे या पोर्टलमध्ये कामगारास पूर्ण तपशील असणार आहे या योजनेचा ला घेऊन इच्छिणाऱ्या कामगारांना अर्ज द्वारे सर्व माहिती पुरवली जाणार आहे व ती मिळालेली माहिती या फोटोमध्ये सेव्ह केली आहे.

या योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभाची रक्कम ही दोन हजार रुपये पासून ते पाच हजार रुपये इतके आहे. त्याचबरोबर हा पोर्टल राज्यातील इतर कामगारांना विविध सुविधांचा लाभ मिळत आहे.

हे वाचा-  CIBIL SCORE: सिबिल स्कोर कोण ठरवतो,तो कोणत्या आधारावर ठरवला जातो, असा वाढवा तुमचा CIBIL Score

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या बांधकाम कामगार  योजनेचा फायदा हा बांधकाम कामगाराला होणार आहे कारण बांधकाम कामगार घरापासून दूर राहून ऊन वारा पाऊस अशा परिस्थितीमध्ये तो काम करत असतो. त्याचे उत्पन्नही कमी असते त्यामुळे त्याला घर प्रपंच भागवणे कठीण होत असते. त्यामुळे अशा लोकांना शासनाकडून आर्थिक सायन देण्यात येते बांधकाम कामगार करणारा (Maharashtra bandhkam kamgar Yojana) हा खूप मोठ्या संकटांना सामोरे जातो जसं की बांधकाम करतात. करत असताना जास्त उंचीवर बांधकाम करणे त्यामुळे अपघातात कोणाची दाट शक्यता असते. आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असल्याकारणाने स्वतःची सेफ्टी साठी कुठल्याही साधनांचा उपयोग करून शकत नाहीत अशाच बऱ्याच समस्या या बांधकाम कामगार जीवनात येत असतात या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने ही योजना राबवली आहे यामध्ये विविध योजनांचा समावेश केलेला आहे.

Bandhkam kamgar Yojana :-उद्देश

  • या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी सवलत त्याचबरोबर विविध शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणे येतो त्यामुळे असे आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे मुले व मुली यांना लाभ देऊन त्यांना सक्षम बनवणे
  • वेळोवेळी मिळालेल्या या अर्थसाहयामुळे त्यांना दररोजच्या अडचणीला सामोरे जाण्याची गरज नाही व आरोग्यात काही समस्या असल्यास ते शासनाद्वारे राबवलेल्या नवनवीन योजनेद्वारे लाभ घेऊ शकतात.
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर्फे बांधकाम कामगारांना सुरक्षित व आर्थिक सहाय्य करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
  • योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य केल्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे असा आहे.
  • राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत जर बांधकाम कामगारांचा अपघात झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्याचबरोबर अपंगत्वाला आल्यास त्याला त्या परिस्थितीमध्ये विविध योजना अंतर्गत लाभ देणे.
  • बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ  देण्यात येतो.
  • प्रशिक्षण व कौशल्य विकास मधून बांधकाम कामगारांना त्यांच्या कामातील गुणवत्तेवर अधिक भर देण्यात भाग पाडणे.
  • या योजनेअंतर्गत बांधकाम क्षेत्राचा विकास आणि सुधारणा करणे.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर्फे ही योजना सुरू करण्यात आलेली असली तरी या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना नवनवीन रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
हे वाचा-  मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी नवीन ॲप्लिकेशन|land area calculator app

Bandhkam kamgar Yojana:- लाभ

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना खालील प्रमाणे लाभ देण्यात येणार आहेत.

शैक्षणिक योजना: या योजनेअंतर्गत बांधकाम (इमारत बांधकाम योजना) मुलांना शैक्षणिक विज्ञान तर त शिक्षणासाठी विविध सुविधा देण्यात आले आहेत.

  • जर बांधकाम कामगारांच्या मुलांना अकरावी व बारावी मध्ये 50 टक्के होऊन अधिक गुण मिळाले तर त्यांना 10 हजार रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात मिळतात.
  • जसे की पहिले ते सातवी साठी 2500 रुपये लावणे तो आणि आठवी ते दहावीपर्यंत 5 हजार रुपये पर्यंत इतका लाभ मिळतो .
  • त्याचबरोबर जर बांधकाम कामगारांचे मुलीही वैद्यकीय शिक्षण घेत असल्यास त्यांना प्रत्येक वर्षी एक लाख रुपये लाभ मिळतो
  • आयोध्या अंतर्गत बांधकाम कामगाराचे पत्नी किंवा त्यांची मुले पदवी शिक्षण करत असतील तर त्यांना प्रत्येक वर्षी शैक्षणिक पुस्तकासाठी वीस हजार रुपये देण्यात येते.
  • सर बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर 2 लाख रुपये देण्यात येते.
  • जर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या कुटुंबांना 5 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येते.

Bandhkam kamgar Yojana:- पात्रता

  • अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
  • अर्जदाराचे वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असावे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीने संबंधित बांधकाम कामात नव्वद दिवस काम केलेले असावे.
  • अर्जदाराने कामगार कल्याणकारी मंडळाकडे आपण केलेल्या कामाची नोंद असावी.
हे वाचा-  तुमचा CIBIL स्कोर कमी झाला आहे का?|(How to increase)स्कोर कसा सुधारायचा? जाणून घ्या

Bandhkam kamgar Yojana:- कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आय प्रमाणपत्र 
  • रेशन कार्ड
  • वयाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ओळखपत्र
  • 90 दिवस काम केल्याचे पत्र
  • पासपोर्टचा साईज फोटो
  • रहिवासी दाखला

Bandhkaam kamgar Yojana online apply:- अर्ज

How to apply online bandhkam

  • सर्वप्रथम इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
  • त्यानंतर कामगार नोंदणी या पर्यावर क्लिक करा .
  • तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • उगवलेल्या संबंधित पेजवर विचारलेली माहिती व संबंधित पात्रता सर्व गोष्टी व्यवस्थितपणे भरावी.
  • भरलेली माहिती बघण्यासाठी तुमची पात्रता यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल.
  • त्या फॉर्म वरती विचारलेली सर्व अचूक माहिती भरावयाची आहे.
  • भरलेली अचूक माहिती त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा या वर क्लिक करायचे आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या पर्याय वरती क्लिक करायचे आहे.

नवीन नोंदणी फॉर्म पाहण्यासाठी👇

Leave a Comment