व्हॉट्सॲप ग्रुप

लाडकी बहीण योजना: जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता तपासण्यासाठी आणि नवीन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. यामुळे तुम्हाला payment status सहज कळेल आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.

हप्ता तपासण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

  1. ऑफिशियल वेबसाइटवर जा: लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) वर भेट द्या.
  2. Beneficiary Status निवडा: होमपेजवर “Beneficiary Status” किंवा “Check Installment” हा पर्याय क्लिक करा.
  3. तपशील भरा: तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  4. OTP व्हेरिफिकेशन: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येणारा OTP टाका आणि “Search” वर क्लिक करा.
  5. पेमेंट स्टेटस तपासा: तुमच्या स्क्रीनवर जुलैच्या हप्त्याची सद्यस्थिती दिसेल. जर हप्ता जमा झाला नसेल, तर हेल्पलाइन नंबर १८१ वर संपर्क साधा.

नवीन अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

  • वेबसाइट किंवा अॅपवर जा: ladakibahin.maharashtra.gov.in किंवा “नारी शक्ती दूत” mobile app वर जा.
  • अर्जंट लॉगिन: होमपेजवर “Applicant Login” वर क्लिक करा आणि “Create Account” निवडा.
  • नोंदणी करा: तुमचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि पासवर्ड टाका. “Signup” बटण दाबा.
  • अर्ज भरा: “Application of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana” हा पर्याय निवडा. आधार क्रमांक टाका आणि “Verify” करा.
  • कागदपत्रे अपलोड करा: आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील आणि पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करा: सर्व तपशील तपासून “Submit” करा. अर्ज क्रमांक SMS द्वारे मिळेल.
हे वाचा-  रोज घरी बसून दहा हजार रुपये कमवा असा करा तुमच्या मोबाईलचा योग्य वापर Earn money online Affiliate marketing in marathi

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र (कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी)बँक खात्याचा तपशील
  • (आधार लिंक्ड)पासपोर्ट साइज फोटो
  • रेशन कार्ड (पर्यायी, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्न प्रमाण
  • पत्राची गरज नाही)

महत्त्वाच्या टिप्स

  1. बँक खातं आधारशी लिंक असल्याची खात्री करा.
  2. नोंदणीकृत मोबाईल नंबर सक्रिय ठेवा, कारण OTP आणि अपडेट्स त्यावर येतात.
  3. ऑफलाइन अर्जासाठी अंगणवाडी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा.
  4. फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा, फक्त ऑफिशियल पोर्टल वापरा.

Leave a Comment