व्हॉट्सॲप ग्रुप

Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi: मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी असा अर्ज करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केली आहे. 2024 च्या शेवटच्या आर्थिक बजेट मध्ये या योजनेची घोषणा करून सुरुवात करण्यात आली होती. आता सध्या योजनेचे Online Apply करण्याची प्रोसेस परत सुरू झाली आहे. तुम्ही आता देखील अर्ज सादर करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

हि योजना महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिक ज्यांचे वय 65 वर्षा पेक्षा अधिक आहे. त्यांना एकाच वेळी डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना स्वतःच्या काही गरज पूर्ण करण्यास मदत होणार आहे. सोबतच अन्य सुविधा देखील सरकार मार्फत मिळणार आहेत. Mukhyanatri Vayoshri Yojana Online Apply आणि Offline Apply देखील करू शकणार आहात.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याकरिता सरकारने काय पात्रता निकष ठेवले आहेत. कोण कोण योजनेचा लाभ घेऊ शकतो याची माहिती खाली प्रमाणे बघूया.

  • अर्जदार हा सर्वप्रथम महाराष्ट्राचा रहिवासी असावा.त्यांची वय 65वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक असावी.
  • अर्जदाराकडे स्वतःचे आधार काड किंवा मतदान कार्ड असणे गरजेचे आहे.
  • योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे BPL कार्ड म्हजेच रेशन कार्ड देखील असले पाहिजे.
  • अर्जदाराच्या कुटुंबची वार्षिक कमाई दोन लाखपेक्षा अधिक असू नये.
  • सोबतच त्या जेष्ठ नागरिकाजवळ नेशनल बँकेचे पास बुक असले पाहिजे. तेव्हाच मिळणार लाभ त्या पास बुक मध्ये सरकार जमा करेल.
  • लाभ घेण्याकरिता अजून अर्ज संपूर्ण कागदपत्र जोडून केलेला असावा.
हे वाचा-  फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड देऊन मी 40 हजार रुपये कर्ज - अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील लाभार्थ्यांचे मनोगत

तुळशीराम मनवर: मी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री वायोशरी योजनेचा अर्ज भरला होता. त्यामध्ये सरकारने मला पात्र केले आहे.योजनेच्या लाभा मध्ये मला सरकारने 3 हजार रुपये डायरेक्ट माझ्या खात्यामध्ये जमा केले आहेत. यामुळे मला फार मोठी आर्थिक मदत झाली आहे. मी या मिळालेल्या रुपयातून माझ्या आरोग्य जपण्यासाठी उपयोग केला आहे.चंपत पाटील: मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे. त्यामुळे मला सरकारच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळाला आहे. मिळालेल्या लाभाचा रकमेतून मी माझ्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या गोष्टी घेतलेल्या आहे.

निष्कर्ष

जेष्ठ नागरिकांना निराधार म्हणून गणल्या जाते. कारण त्यांच्या कडे स्वतः कमावून जगण्याची ताकद नसते आणि जे नातेवाईक असते ते सुद्धा बहुतांश वेळा त्यांना कंटाळत असतात. अशा वंदिले त्यांनाच सहारा असते, ते फक्त सरकार. त्यामुळे सरकार सुद्धा त्यांच्या साठी पेंशन योजना, निराधार योजना सारख्या योजना राबवून मदतीचा हात देत असते.सरकारच्या याच योजनांपैकी एक योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना हि सुद्धा आहे. योजनेचा लाभ घेऊन आतापर्यंत हजारो नागरिकांना जीवन जगण्याचे किरण दिसले आहे. जेष्ठ नागरिक स्वावलंबी बनून जीवन जगू शकतात हे या योजनेमार्फ़त दिसून येत आहे.

Leave a Comment