व्हॉट्सॲप ग्रुप

मोबाईल वरून वारसांची नोंद करा ऑनलाईन | सातबार्यावर वारसाची नोंद करा – मराठी टाईम

तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने वारसांची नोंदणी करता येऊ शकते. परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाने वारसांच्या ऑनलाईन नोंदणी करीता ई हक्क प्रणाली सुरू केलेली आहे. या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वारस नोंदणी करू शकतात व त्याकरिता

मोबाईल वरून तुमच्या वारसांची नोंद ऑनलाईन सातबारा करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

  • याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • 2- या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पब्लिक डाटा एन्ट्री या पेजवर रिडायरेक्ट म्हणजेच पूर्ननिर्देशित केले जाईल.
  • 3- त्यानंतर आता ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता सर्वात खाली प्रोसीड टू लॉग इन बटणावर क्लिक करावे.
  • 4- यावर क्रिएट न्यू युजर अकाउंट या पर्यायावर क्लिक करून नवीन नोंदणी करून आपले युजरनेम पासवर्ड तयार करून घ्यावे.
  • 5- जेव्हा तुमची नोंदणी पूर्ण होईल तेव्हा लाल अक्षरातील संदेश तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल व आता डॅशबोर्ड वर परत जाण्यासाठी बॅक या बटणावर क्लिक करावे
  • .6- त्यानंतर तुम्ही तयार केलेला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर त्या ठिकाणी डिटेल्स पृष्ठ उघडा आणि सातबारा म्युटेशन या पर्यायावर क्लिक करावे.
  • 7- त्यानंतर युजर इज सिटीझन किंवा युजर इज बँक यासारख्या वापरकर्त्याच्या प्रकारावर आधारित पर्याय निवडावा आणि प्रक्रिया बटणावर क्लिक करावे.
हे वाचा-  रेशन कार्ड e-KYC करण्याची अंतिम तारीख जाहीर! लगेच KYC करा नाही केली तर रेशन बंद! Ration Card e-KYC 2025

Leave a Comment