व्हॉट्सॲप ग्रुप

महाराष्ट्रातील जुन्या जमिनीच्या नोंदी कशा पाहाव्यात: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा

भारतातील जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांचे महत्व अनन्यसाधारण आहे. जमिनीच्या व्यवहारात सातबारा, फेरफार आणि खाते उतारे या कागदपत्रांना महत्व आहे, कारण ही कागदपत्रे जमिनीच्या मालकीचे आणि इतिहासाचे पुरावे म्हणून काम करतात. सरकारने या कागदपत्रांची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांसाठी ती सहज सुलभ केली आहे. आता आपण या लेखामध्ये पाहणार आहोत की कशाप्रकारे 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे ऑनलाइन काढायचे.

सातबारा उतारा म्हणजे काय?

सातबारा उतारा म्हणजे जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांचा एक भाग आहे जो जमिनीच्या मालकाचे नाव, जमिनीचा प्रकार, क्षेत्रफळ, इत्यादी माहिती देतो. हा उतारा जमिनीच्या मालकीच्या इतिहासाचा तपशील देतो, ज्यामध्ये जमिनीच्या मालकीचे हस्तांतरण, खाते नंबर, गट नंबर इत्यादींची माहिती असते. महाराष्ट्रातील जमिनीच्या व्यवहारात सातबारा उताऱ्याला अत्यंत महत्त्व आहे.

फेरफार म्हणजे काय?

फेरफार म्हणजे जमिनीच्या मालकीच्या बदलाचा रेकॉर्ड आहे. जर कोणत्याही जमिनीची मालकी बदलली गेली असेल किंवा कोणत्याही जमिनीवर नवे बांधकाम झाले असेल तर ती माहिती फेरफारमध्ये नोंदवली जाते. फेरफार हा सातबारा उताऱ्याचा एक भाग असतो आणि तो जमिनीच्या इतिहासाचा एक महत्वाचा पुरावा असतो.

खाते उतारा म्हणजे काय?

खाते उतारा म्हणजे जमिनीच्या खाते नंबरची माहिती देणारे कागदपत्र आहे. यात जमिनीच्या संबंधित मालकाची माहिती, खाते नंबर, गट नंबर, क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार, इत्यादींचा समावेश असतो. खाते उतारा देखील जमिनीच्या व्यवहारात महत्वाचा असतो, कारण तो जमिनीच्या मालकीच्या खात्याचा तपशील देतो.

हे वाचा-  गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे get owner details from vehicle number

जुने सातबारा, फेरफार, खाते उतारे कसे पाहायचे?

मित्रांनो, आता 1880 पासूनचे सर्व सातबारे आणि फेरफार आपण आपल्या मोबाईलमध्ये फक्त 5 मिनिटांत पाहू शकतो. त्यासाठी खालील सोपी प्रक्रिया आहे:

  • शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जा:या सेवेसाठी महाराष्ट्र सरकारने एक अधिकृत पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर जाण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता.जुना सातबारा, फेरफार, खाते उतारे पहा
  • यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा:वेबसाइटवर गेल्यानंतर, तुम्हाला नवीन खाते तयार करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. जर तुम्हाला अकाऊंट तयार करायचे नसेल तर तुम्ही फक्त मोबाईल नंबर वापरून ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करू शकता.
  • लॉगिन करा आणि पेमेंट करा:युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर किंवा ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन केल्यानंतर, तुम्ही आवश्यकतेनुसार अकाऊंट रीचार्ज करू शकता.

कसे पहावे जमिनीचे जुने रेकॉर्ड ?

तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
  • तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
  • पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल.
  • यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे.
हे वाचा-  मोबाईल वरून आता फक्त 250 रूपयात काढता येणार ड्रायव्हिंग लायसन्स, असा करा अर्ज

आता वेबसाइट ओपन झाल्यानंतर तेथे तुमचे खाते बनून यूजर आयडी आणि पासवर्ड बनवा. यानंतर हा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. किंवा आता दूसरा पर्याय वापरुन नुसता मोबाईलनंबर टाकून मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून लॉगिन केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करून अकाऊंट रीचार्ज करा.आता लॉगिन केलयानंतर तुम्हाला वरच्या साइटला जे दस्तायेवज पाहिजे ते सिलेक्ट करून खाली तुमच्या गावाची.यानंतर जिल्ह्यांची,तालुका आणि गत नंबर किंवा खाते नंबर टाकून तुम्हाला हवे ते कागद डाउनलोड करू शकता Land Record.

जुने सातबारे, फेरफार खाते उतारे कसे पाहायचे

Bhumi Land Records Maharashtra : मित्रांनो आता 1880 पासूनचे सर्व सातबारे आणी फेरफार तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये फक्त 5 मिनिटांत बघू शकता आणी कशा प्रकारे सातबारा आणी फेरफार काढायचा ते तुम्हला या लेखा मध्ये सांगणार आहे.

Leave a Comment