व्हॉट्सॲप ग्रुप

शेती तार कुंपण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

अर्ज कोठे करावा?

नजीकच्या पंचायत समिती किंवा कृषी विभाग कार्यालयात संपर्क साधा.ऑनलाइन अर्जासाठी महाडीबीटी पोर्टल (mahadbt.maharashtra.gov.in) वर जा.

प्रक्रिया

  • अर्ज सादर केल्यानंतर, कृषी अधिकारी शेताची पडताळणी करतात.
  • मंजुरीनंतर 90% अनुदान (2 क्विंटल तार + 30 खांब) दिले जाते, 10% रक्कम शेतकऱ्याने भरावी.
  • अनुदान थेट बँक खात्यात जमा होते.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक (आधार संलग्न)
  • 7/12 उतारा आणि 8-अ
  • पासपोर्ट आकाराचा फोटोजातीचा दाखला (आवश्यक असल्यास

महत्वाचे

  1. अर्ज करण्यापूर्वी पोर्टलवरील सुचना वाचा कारण नवीन नोंदणी तात्पुरती बंद असू शकते.
  2. फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू.
हे वाचा-  गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे get owner details from vehicle number

Leave a Comment