एखादी अनोळखी व्यक्ती घरासमोर गाडी उभी करून तास दोन तास तेथून बेपत्ता झाली असेल तेव्हा अशावेळी खूप चिडचिड होते. कारण एक दुसरी कार घरासमोर उभी असल्याने तुम्ही तुमची कार बाहेर काढू शकत नाही. दुसरे म्हणजे तुमच्या लहान पार्किंगची जागा दुसऱ्याने व्यापली आहे या परिस्थितीत आपण फक्त विचार करतो की आपण या वाहनांच्या मालकांची माहिती मिळू शकतात आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि वाहन घरासमोरून काढू शकता.
तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की गाडीचा अपघात झाल्यानंतर लो पळून जातात. अशा वेळेत जर तुम्हाला ज्यामुळे अपघात झाला आहे त्यांच्या कालचा नंबर माहित असेल तर तुम्ही त्याला पकडून शकता. तसेच तुम्ही अशा प्रकारे पोलिसांची मदत देखील करू शकता
जर तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण इथे आम्ही तुम्हाला वाहनांच्या मालकांची सर्व माहिती त्यांच्या नंबर वरून मिळवण्याचा मार्ग सांगणार आहोत, यानंतर तुम्हाला थांबवण्याची गरज भासणार नाही. तसेच काही स्टेप फॉलो करून तुम्ही वाहन मालकांची संपूर्ण कुंडली मिळू शकाल.
या सर्व कारणांसाठी भारत सरकारने अशी वेबसाईट बनवली आहे ज्याचा वर गाडीचा नंबर टाकतात त्या गाडीचे मालकाचे संपूर्ण माहिती मिळेल.
इंटरनेट शिवाय कसा जाणून घ्यावी वाहनांच्या मालकाचे नाव व पत्ता
- तुमच्या फोनवर message ॲप उघडा.
- आता VAHAN वाहन प्लेट नंबर टाईप करा
उदाहरणार्थ: VAHAN MH 01 TR 3522
- आता हा एसएमएस 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
- संदेश पाठवण्यासाठी एक रुपयाचा शुल्क आकारले जाते.
- मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल .
- काही मिनिटात तुम्हाला एक एसएमएस प्राप्त होईल ज्यामध्ये मालकाचे नाव आरटीओ तपशील आरसी विमा इत्यादी सर्व माहिती असेल.
आजचा वापर करून मालकाचे नाव आणि पत्ता कसा पाहायचा?
M parivahan ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा👇
तुम्हाला पहिल्यांदा वरील लिंक वर क्लिक करून Play Store वर जाऊन mparivahn हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करा व नंतर मग ते ओपन करा अँप ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर डॅशबोर्ड दिसेल. तेथे RC या वर क्लिक करा. मग गाडीचा नंबर टाका.
तुम्हाला ज्या गाडीचा मालकाचे नाव आणि पत्ता माहिती करून घ्यायचा आहे त्या गाडीचा नंबर तेथे टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर सर्च बार वर क्लिक करा तुम्हाला त्या गाडी मालकाचे नाव आणि पत्ता ही सर्व माहिती समोर दिसेल.
वेबसाईटचा वापर करून मालकाचे नाव आणि पत्ता कसा पाहायचा?
वेबसाईटचा वापर करून तुम्ही किंवा दोन मिनिटात गाडीच्या मालका विषयी सर्व माहिती घेऊ शकता वेबसाईटच्या माध्यमातून मालकाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर vahanifos.com वर जावं लागेल तेथे खाली गेल्यानंतर तुम्हाला गाडीचा नंबर टाकून कॅपचा भरावा लागेल.
कॅपचा भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करायचे. आता तुम्हाला गाडीच्या नंबर वरून सगळी माहिती मिळेल जसे की ती गाडी कुणाच्या नावावर रजिस्टर आहे. गाडी केव्हा घेतली गेली होती या प्रकारचे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते.
अपघात झाल्यानंतर किंवा जुनी गाडी विकत घेताना गाडी विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही वरील तीन मार्गापैकी कोणता आहे एक मार्ग वापरू शकता गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव आणि पत्ता पाण्यासाठी तुम्ही जो मार्ग सोपा वाटेल तो तुम्ही निवडू शकता.